Cover

Darshan Dnyaneshwari

V. G. Kanitkar

Ungekürzt 9789354346934
6 Stunden 23 Minuten
Einige Artikel enthalten Affiliate-Links (gekennzeichnet mit einem Sternchen *). Wenn ihr auf diese Links klickt und Produkte kauft, erhalten wir eine kleine Provision, ohne dass für euch zusätzliche Kosten entstehen. Eure Unterstützung hilft, diese Seite am Laufen zu halten und weiterhin nützlichen Content zu erstellen. Danke für eure Unterstützung!

Vom Herausgeber

श्री. वि. ग. कानिटकर यांनी या छोट्या 'दर्शन-ज्ञानेश्वरी' पुस्तकामध्ये आजच्या साहित्यप्रेमी धावत्या वाचकास ज्ञानेश्वरीच्या साहित्यिक गोडीची भरपूर वानगी दिली आहे. ज्ञानेश्वरीकडे धर्मप्रेरणेने आणि धर्मजिज्ञासेनें वळणाऱ्या वाचकांइतकेच आजच्या काळांत ज्ञानेश्वरीच्या साहित्यगुणामुळें आकर्षित होणारे लोक पुष्कळ आहेत. आधुनिक सुशिक्षितांचा कल ज्ञानेश्वरीच्या अवलोकनाकडे वळतो तो मुख्यतः तिच्या वाङ्मयात्मक श्रेष्ठतेमुळे. गूढतत्त्वज्ञाची उकल, भक्तिरसाचा गगौंघ, साहित्याचे लेणे होण्यासारखे भाषासौष्ठव आणि उपमालंकाराचें वैभव यांचा अपूर्व संगम ज्ञानेश्वरींत झाला आहे.

Veröffentlichungsdatum
27.05.22

Storyside IN