Cover

Dusra Parichay

Suhas Shirvalkar

Ungekürzt 9789353982980
22 Minuten
Einige Artikel enthalten Affiliate-Links (gekennzeichnet mit einem Sternchen *). Wenn ihr auf diese Links klickt und Produkte kauft, erhalten wir eine kleine Provision, ohne dass für euch zusätzliche Kosten entstehen. Eure Unterstützung hilft, diese Seite am Laufen zu halten und weiterhin nützlichen Content zu erstellen. Danke für eure Unterstützung!

Vom Herausgeber

सर फिरोदिया पार्कमध्ये चालू आहे एक झगमगीत पार्टी! बड्या प्रस्थांची बडी पार्टी! सेठ लक्ष्मीदास धरमचंद यांच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी! आणि पार्टीत आगमन होते 'जोसेफ प्रिस्टले' याचे. शहरातील नामवंत जवाहिर. खर्‍या खोट्या दागिन्यांची सहज पारख करणारा! आणि पार्टीचा होतो बेरंग... पाहुण्यांच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी होते... कोण असतो चोर? कोण शोधू शकेल का? सु.शिंच्या अफाट कल्पनेतून साकार झालेली चातुर्य कथा- 'दुसरा परिचय'

Veröffentlichungsdatum
17.10.21

Storyside IN