The Moment of Lift : Striyanche unnayan ...
Melinda Gates
Ungekürzt
•
9789353816568
11 Stunden 37 Minuten
Einige Artikel enthalten Affiliate-Links (gekennzeichnet mit einem Sternchen *). Wenn ihr auf diese Links klickt und Produkte kauft, erhalten wir eine kleine Provision, ohne dass für euch zusätzliche Kosten entstehen. Eure Unterstützung hilft, diese Seite am Laufen zu halten und weiterhin nützlichen Content zu erstellen. Danke für eure Unterstützung!
Vom Herausgeber
स्त्रियांचे उन्नयन घडवेल विश्वात परिवर्तन हा विश्वास बाळगून सतत कार्यरत राहणा-या मेलिंडा गेटसने लिहिलेले हे अनुभव नक्कीच ऐकण्याजोगे आहेत. हे पुस्तक म्हणजे समाजास पुढे नेण्यासाठी आणि त्या अनुषंगाने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काय केलं पाहिजे, या बद्दल सांगणारं एक सुंदर आणि संक्षिप्त असं ध्येयभाष्यच आहे. लिंगसमानता आणि समानुभूती मांडणा-या या कथा आपल्यातील माणसाला एका वेगळ्या उंचीवर नेतात.