Cover

Goshta Ajun Sampleli Nahi

Hrishikesh Gupte

Unabridged 9789353816766
59 minutes
Some articles contain affiliate links (marked with an asterisk *). If you click on these links and purchase products, we will receive a small commission at no extra cost to you. Your support helps to keep this site running and to continue creating useful content. Thank you for your support!

From the publisher

ऋषिकेश गुप्ते हे त्यांच्या गुढ आणि रहस्यमय लिखाणासाठी फेमस आहेत .त्यांच्याच लेखणीतून उतरलेली ही एक परत परत ऐकावीशी वाटेल अशी कादंबरी ! प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भीती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळ्या कपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या, गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी- गोष्ट अजून संपलेली नाही.

Release date
04/10/2021

Storyside IN