Cover

Sahaj

Suhas Shirvalkar

Completo 9789354344442
4 horas 25 minutos
Algunos artículos contienen enlaces de afiliados (marcados con un asterisco *). Si hace clic en estos enlaces y compra productos, recibiremos una pequeña comisión sin coste adicional para usted. Su apoyo ayuda a mantener este sitio en funcionamiento y a seguir creando contenidos útiles. Gracias por su apoyo.

De la editorial

कार बंगल्यापाशी येताच बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीत एक तरूण येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत मुंबईतली अख्खी बदमाषगिरी साठली होती. उद्धटपणे एक गाल उडवून तो सौम्य हसला. 'अब देखता हूं, सागर से सरिता का मीलन होता हैं या सूरज मे सरिता खो जाती हैं!' स्वत:शीच तो म्हणाला आणि त्यानं एक प्रचंड हास्य केलं. ऐका, सुहास शिरवळकरलिखित कादंबरी 'सहज' मिलिंद इंगळे यांच्यासह!

Editorial
Fecha de lanzamiento
04/03/2022
Audiolibro enlace corto

Storyside IN