Cover

Girishikharanche Gupit

Bha.Ra.Bhagwat

Completo 9789353815783
2 horas 49 minutos
Algunos artículos contienen enlaces de afiliados (marcados con un asterisco *). Si hace clic en estos enlaces y compra productos, recibiremos una pequeña comisión sin coste adicional para usted. Su apoyo ayuda a mantener este sitio en funcionamiento y a seguir creando contenidos útiles. Gracias por su apoyo.

De la editorial

भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी 'गिरिशिखरांचे गुपित ' ही एक विज्ञान कादंबरी. ज्युल व्हर्न या फ्रेंच विज्ञानवेड्या कादंबरीकाराने लिहिलेल्या अनेक काल्पनिक कादंब-या वैज्ञानिक शोध लावण्यासाठी उपयोगी पडल्या. इतक्या प्रतिभावान साहित्यिकाच्या कादंब-या भा. रा. भागवतांनी जाणीवपूर्वक मराठीत आणल्या त्या मालिकेतीलच ही एक विलक्षण कादंबरी. भूगर्भशास्त्र आणि ज्वालामुखी बद्दल रंजक भाषेत समजून घ्यायचे असेल तर ही कादंबरी ऐकलीच पाहिजे.

Editorial
Fecha de lanzamiento
24/11/2020
Audiolibro enlace corto

Storyside IN