Cover

Zara Sallyaa -Sallyaane

Suhas Shirvalkar

Completo 9789353983024
26 minutos
Algunos artículos contienen enlaces de afiliados (marcados con un asterisco *). Si hace clic en estos enlaces y compra productos, recibiremos una pequeña comisión sin coste adicional para usted. Su apoyo ayuda a mantener este sitio en funcionamiento y a seguir creando contenidos útiles. Gracias por su apoyo.

De la editorial

नानासाहेब सेवक हे 'नान्या' असल्यापासूनच अत्यंत उपद्व्यापी! राजकारणात शिरण्याऐवजी निवडून आलेल्या पुढार्‍यांच्या दोर्‍या नानांच्या हातात. त्यामुळे भरभराटीला कमी काय? अशा नानासाहेबांना एकच नाद- 'भानगडी'तल्या लग्नांसाठी जातीनं पुढाकार घ्यायचा! मग मागचे पुढचे न पाहता त्यांचे त्या कार्यात झोकून देणे असायचे. तर यावेळी त्यांच्या समोर त्यांच्याच वर्तमानपत्राचा तरूण संपादक 'राजेंद्र' इच्छुक वर म्हणून उभा! नानासाहेब लावू शकतील का त्याचे लग्न? की सुरूवातीलाच नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं? जाणून घ्या राजेंद्रला नानासाहेब काय अतरंगी सल्ले देतात ते...! ऐका सुहास शिरवळकरांची भन्नाट कथा – 'जरा सल्ल्या-सल्ल्याने'

Editorial
Fecha de lanzamiento
02/05/2021
Audiolibro enlace corto

Storyside IN