Kul Vyaktichitre : Damu
Raghuvir Kulkarni
Completo
•
9789354341229
31 minutos
Algunos artículos contienen enlaces de afiliados (marcados con un asterisco *). Si hace clic en estos enlaces y compra productos, recibiremos una pequeña comisión sin coste adicional para usted. Su apoyo ayuda a mantener este sitio en funcionamiento y a seguir creando contenidos útiles. Gracias por su apoyo.
De la editorial
मराठी नाट्यक्षेत्रातील एक मोठे नाव म्हणजे दामू केंकरे ! रघूवीर कुल हे या नामवंत लेखक व दिग्दर्शकाने आपल्या या शिक्षकाचे केलेेले हे व्यक्तिचित्रण आहे. जवाहि-याने हि-याला पैलू पाडावेत तसे दामू केंकरे यांनी रंगभूमीवरील अनेक नामवंत कलावंतांना आपल्या मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातुन व कृतींतून घडवले. रंगभूमी आपल्याला हवे ते घेते आणि नको ते टाकून देते असे त्यांचे ठाम मत होते. दामू केंकरे यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी हे कूल व्यक्तिचित्र ऐकायलाच पाहिजे.