Anddharbhool
Suhas Shirvalkar
Onverkort
•
9789353983062
45 minuten
Sommige artikelen bevatten affiliate links (gemarkeerd met een sterretje *). Als je op deze links klikt en producten koopt, ontvangen we een kleine commissie zonder extra kosten voor jou. Uw steun helpt ons deze site draaiende te houden en nuttige inhoud te blijven maken. Hartelijk dank voor uw steun!
Van de uitgever
एक डान्सबार... अंधार भरलेले वातावरण... मादक, तसेच भरकटवणारे! सगळी नाती गोती... सगळ्या भाव भावना ... सगळं जगच या दिवस- रात्रीच्या खेळात मिथ्या वाटतं... समोर येतो तो फक्त नर-मादी व्यवहार... स्वत:च्या निष्क्रियपणाची खंत... घरासाठी कराव्या लागणार्या शरीरसौद्याची वाटणारी शरम...शेकडो हावर्या नजरांपासून स्वत:ला वाचवण्याची निरर्थक धडपड... अपरिहार्यतेतून कदाचित निर्माण होणारी व्यसनाधिनता... आणि शेवटी दाटणार्या अंधारात लुप्त होणारी स्वत:चीच मलीन प्रतिमा... कोण आणि कशी सावरणार ही अंधारभूल? सु.शिं.नी लिहिलेल्या हार्ड हिटिंग बॅकग्राऊंडची वास्तववादी कहाणी ... 'अंधारभूल'.