Cover

Bidhar

Bhalchandra Nemade

Onverkort 9789353813826
9 uur 27 minuten
Sommige artikelen bevatten affiliate links (gemarkeerd met een sterretje *). Als je op deze links klikt en producten koopt, ontvangen we een kleine commissie zonder extra kosten voor jou. Uw steun helpt ons deze site draaiende te houden en nuttige inhoud te blijven maken. Hartelijk dank voor uw steun!

Van de uitgever

भालचंद्र नेमाडे लिखित मराठी कादंबरी 'बिढार ' शंभू पाटील यांच्या आवाजात. ही कहाणी आहे चांगदेव पाटील यांची.आजाराने पछाडलेल्या आणि मृत्यत्युच्या भयाने तसेच तेथील सरंजामशाही पासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या गावापासून दूर मुंबईत येतो. . इथे आल्यावर त्याला अनेक संकटांशी तोंड द्यावे लागते . सगळ्या संकटांना तोंड देत देत तो शिक्षणाचा मार्ग निवडतो. आणि यशस्वी होतो. ही कादंबरी म्हणजे एका मनाची मोडतोड व जडणघडण आहे, शिक्षण/नोकरीसाठी दुसऱ्या शहराच्या वाटा धुंडाळणाऱ्या बॅचलर लोकांसाठी तर ही कादंबरी 'मस्ट रीड' कॅटेगरीमध्येच!! असे 'बिढार' ऐकताना वाटते.

Publicatiedatum
02-12-2021

Storyside IN